Manasvi Choudhary
आजकाल खाण्यापिण्या सवयींमध्ये बदल झाल्याने मधुमेहाची समस्या वाढत आहे.
उन्हाळ्यात मधुमेहींनी त्याच्या आहाराकडे नीट लक्ष द्यावे. खाण्यापिण्याच्या सवयीत बदल केल्यास ब्लड शुगर नियंत्रणात राहील.
तळलेले पदार्थ शक्यतो खाणे टाळा. तळलेल्या पदार्थामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्यायाने रक्तातील साखरेची पातळी वाढते.
आंबा, केळी , अननस आणि लिची ही फळे मधुमेह असणाऱ्यांनी खाऊ नये.
मधुमेह असणाऱ्यांनी साखर घालून केलेला चहा पिणे टाळा ज्यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहील.
ज्या पदार्थामध्ये जास्त प्रमाणात मीठ आणि साखरेचे प्रमाण अधिक असते असे पदार्थ खाणे टाळा.
मधुमेह असणाऱ्यांनी चहा, ब्रेड, कॉफी, चॉकलेट, पेस्ट्री असे पदार्थ खाणे टाळा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.