Samsung Galaxy S25 Ultra: आताच खरेदी करा Samsung 200MP Camera फोन, ३०,००० रुपयांपर्यंत सवलतीत उपलब्ध

Dhanshri Shintre

Samsung Galaxy S25 Ultra

Samsung Galaxy S25 Ultra वर मोठ्या सवलतीसह खरेदी करता येणार आहे; हा स्मार्टफोन आतापर्यंतच्या सर्वात कमी किमतीत उपलब्ध आहे.

आकर्षक पर्याय

या वर्षी लाँच झालेला Samsung Galaxy S25 Ultra आता हजारो रुपयांच्या सवलतीसह खरेदीसाठी उपलब्ध असून ग्राहकांसाठी आकर्षक पर्याय ठरतो.

फ्लिपकार्ट

ही ऑफर फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. Samsung Galaxy S25 Ultra सध्या ई-कॉमर्सवर १,०४,३९५ रुपयांच्या किंमतीत खरेदी करता येतो.

रॅम

या किंमतीत Samsung Galaxy S25 Ultra १२ जीबी रॅम, २५६ जीबी स्टोरेजसह टायटॅनियम सिल्व्हर ब्लू रंगात उपलब्ध आहे.

किंमत

कंपनीने या वर्षी Samsung Galaxy S25 Ultra ₹१,२९,९९९ मध्ये लाँच केला होता; आता तो सुमारे ₹२६,००० सवलतीसह उपलब्ध आहे.

डिस्काउंट

या व्यतिरिक्त, कार्डवर ₹४,००० डिस्काउंटसह Samsung Galaxy S25 Ultra खरेदी करता येईल; एकत्रित ऑफरमुळे ₹३०,०००पर्यंत बचत होऊ शकते.

फीचर्स

₹१ लाखाखाली उपलब्ध Samsung Galaxy S25 Ultra, शक्तिशाली फीचर्ससह येत असल्याने ग्राहकांसाठी अत्यंत आकर्षक आणि फायदेशीर पर्याय ठरतो.

प्रोसेसर

Samsung Galaxy S25 Ultra मध्ये ६.९-इंचाचा क्वाड एचडी+ डिस्प्ले असून, त्याला स्नॅपड्रॅगन ८ एलिट प्रोसेसरची ताकद मिळालेली आहे.

NEXT: भारतीय रेल्वेत करिअर करायचंय? मग 'हे' १० फुलफॉर्म जाणून घ्या

येथे क्लिक करा