Dhanshri Shintre
सॅमसंग ऑक्टोबरमध्ये Galaxy S25 FE 5G हा स्मार्टफोन भारतात लाँच करू शकतो, जो Galaxy S25 सीरिजसारख्या डिझाइनसह सादर होईल.
गॅलेक्सी S25 पेक्षा थोडे कमी स्पेसिफिकेशन असलेला हा स्मार्टफोन सॅमसंगकडून किफायतशीर दरात बाजारात लाँच केला जाण्याची शक्यता आहे.
Samsung Galaxy S25 FE स्मार्टफोनमध्ये दमदार कॅमेरा अपग्रेड मिळणार असून, हा फोन नव्या स्लिम डिझाइनसह यंदा सादर होणार आहे.
Samsung Galaxy S25 FE 5G मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळणार असून, 50MP प्रायमरी, 12MP अल्ट्रावाइड आणि 8MP टेलिफोटो लेन्स असणार आहेत.
या फोनमध्ये 12MP सेल्फी कॅमेरा मिळणार आहे, जो मागील 10MP कॅमेराच्या तुलनेत अपग्रेड करण्यात आला आहे.
सॅमसंगच्या या फोनमध्ये 4900mAh बॅटरी मिळण्याची शक्यता असून, ती 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट करेल आणि OneUI 16 आधारित Android 8 वर चालेल.
या सॅमसंग स्मार्टफोनमध्ये 3x ऑप्टिकल झूम सपोर्ट उपलब्ध असणार असून यामुळे क्लिअर आणि जवळचे फोटो घेता येतील.
Samsung Galaxy S25 FE 5G लवकरच लॉन्च होणार असून तो मजबूत आर्मर ॲल्युमिनियम फ्रेमसह सादर केला जाणार आहे.