iPhone 17 मध्ये असतील हे खास नवे फिचर्स, कधी होणार लॉन्च?

Dhanshri Shintre

iPhone 17 सिरीज

अ‍ॅपल लवकरच आपला नवा आणि अत्याधुनिक iPhone 17 सिरीज मार्केटमध्ये लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

नवे अपडेट्स

सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात iPhone 17 सिरीज लॉन्च होण्याची शक्यता आहे, ज्यात कॅमेरा, फीचर्स आणि डिझाइनबाबत नवे अपडेट्स समोर येत आहेत.

कधी लॉन्च होणार?

यंदा Apple कंपनी 9 किंवा 10 सप्टेंबरला नवा iPhone 17 सिरीज सादर करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Dynamic Island चे डिझाईन

यंदा Apple कंपनी iPhone 17 साठी Dynamic Island चे डिझाईन नव्याने सादर करण्याची शक्यता आहे.

फंक्शन आणि कंट्रोल्स

हा डिझाईन पूर्वीपेक्षा लहान असू शकतो आणि त्यात समान फंक्शन आणि कंट्रोल्सही दिले जाण्याची शक्यता आहे.

iPhone 18

iPhone 18 बद्दलही लीक्स समोर आल्या आहेत, ज्यात कंपनी FaceID सेंसर लपवण्याचा विचार करत असल्याचा दावा आहे.

नवीन डिव्हाइस

या वर्षी Apple कंपनी iPhone 17 सिरीजमध्ये नवीन डिव्हाइस iPhone 17 Air लॉन्च करण्याची शक्यता आहे.

कॅमेरा सेंसर

iPhone 17 Air मध्ये स्लिम बॉडी असेल आणि रियर पॅनलवर एकल कॅमेरा सेंसर दिला जाईल, असा अंदाज आहे.

कव्हर

iPhone 17 Pro सीरीजचे कथित कव्हर लीक झाले आहेत, ज्यात कॅमेरा प्लेसिंगमध्ये थोडा बदल दिसून येतो.

NEXT: फोन कॉल डिस्कनेक्ट होतोय? टाळण्यासाठी 'हे' हॅक्स नक्की वापरून पाहा

येथे क्लिक करा