Call Disconnect: फोन कॉल डिस्कनेक्ट होतोय? टाळण्यासाठी 'हे' हॅक्स नक्की वापरून पाहा

Dhanshri Shintre

लाईन कट होते

अनेक वेळा कॉलवर बोलताना अचानकच लाईन कट होते, आणि संभाषण अर्धवटच राहते.

सिग्नल किंवा नेटवर्क

अनेकांना वाटते की कॉल अचानक बंद होण्याचे कारण खराब सिग्नल किंवा नेटवर्क असते.

कायमचा दिलासा

पण आज आपण या त्रासदायक समस्येपासून कायमचा दिलासा कसा मिळवायचा ते जाणून घेणार आहोत.

2G, 3G किंवा 4G

फोनच्या नेटवर्क सेटिंगमध्ये जाऊन 2G, 3G किंवा 4G निवडा, यामुळे कॉल व्यवस्थित लागण्यास मदत होईल.

कॉल डिस्कनेक्ट

कधी कधी सिम कार्ड योग्यरित्या न बसल्यामुळे कॉल डिस्कनेक्ट होतो, ते काढून पुन्हा नीट बसवा.

कमकुवत सिग्नल

कॉल ड्रॉप होण्यामागे कमकुवत सिग्नल सर्वात मोठा कारण आहे, त्यामुळे मोकळ्या ठिकाणी जाऊन कॉल करा.

कस्टमर केअरशी संपर्क

जर या उपायांनी नेटवर्क सुधारला नाही, तर कस्टमर केअरशी संपर्क करून समस्या निवारणासाठी मदत घ्या.

NEXT: व्हॉट्सअ‍ॅपवरील चॅटिंग पूर्णपणे खाजगी ठेवायचंय? मग 'ही' सेटिंग लगेच अ‍ॅक्टिव्ह करा

येथे क्लिक करा