WhatsApp Privacy: व्हॉट्सअ‍ॅपवरील चॅटिंग पूर्णपणे खाजगी ठेवायचंय? मग 'ही' सेटिंग लगेच अ‍ॅक्टिव्ह करा

Dhanshri Shintre

व्हॉट्सअ‍ॅप

आजकाल जवळजवळ सर्व लोक व्हॉट्सअ‍ॅप वापरतात आणि त्याच्या विविध खास वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता बाळगतात.

व्हॉट्सअ‍ॅपचे मेसेज

असे अनेक अ‍ॅप्स आहेत जे लोकांच्या फोनमध्ये असतात आणि ते व्हॉट्सअ‍ॅपचे मेसेज सहज वाचू शकतात.

नवीन अपडेट

गुगलच्या AE जेमिनीमध्ये अलीकडेच नवीन अपडेट आलं असून, अ‍ॅप्ससह नवीन प्रकारच्या परस्परसंवादाची माहिती दिली आहे.

जेमिनी अ‍ॅक्टिव्ह

नवीन अपडेटमध्ये जेमिनी अ‍ॅक्टिव्ह नसली तरीही फोन, मेसेजेस, व्हॉट्सअ‍ॅप आणि युटिलिटीजशी संवाद साधू शकते.

खासगी संदेश

जर जेमिनी तुमचे खासगी संदेश वाचू नये, तर तुम्हाला फोनमधील काही सेटिंग्ज बदलाव्या लागतील.

जेमिनी अ‍ॅप उघडा

सर्वप्रथम, अँड्रॉइड फोनमध्ये जेमिनी अ‍ॅप उघडा आणि उजव्या बाजूच्या प्रोफाइल आयकॉनवर टॅप करा.

परवानगाही रद्द

जेमिनी अ‍ॅपमधील अ‍ॅक्टिव्हिटी सेक्शनमध्ये जाऊन टॉगल ऑफ करा. तसेच सेटिंग्जमध्ये जाऊन फोन, मेसेजेस आणि व्हॉट्सअ‍ॅपच्या परवानगाही रद्द करू शकता.

NEXT: कीबोर्डवर QWERTY फॉरमॅट का वापरला जातो? जाणून घ्या त्यामागील आश्चर्यकारक कारणं

येथे क्लिक करा