Siddhi Hande
समृद्धी केळकर ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
समृद्धी केळकर सध्या हळद रुसली कुंकू हसली या मालिकेत काम करत आहे.
समृ्द्धी अभिनेत्रीसोबतच उत्तम नृत्यांगणादेखील आहे. ती नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून सक्रिय असते.
समृद्धी केळकरने नुकचेच सोशल मीडियावर कॅज्युअल फोटो शेअर केले आहेत.
समृद्धी केळकरने छान फ्लोरल टॉपमधील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
समृद्धीने छान जीन्स आणि टॉप घातला आहे.
समृद्धीने केस मोकळे सोडत गॉगल लावत फोटोशूट केले आहे.
समृद्धीचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडले आहेत. तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.