ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
समृद्धी केळकर ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
समृद्धी सध्या हळद रुसली कुंकू हसली या मालिकेत काम करत आहे.
समृद्धी केळकरने नुकतीच होऊ दे धिंगाणा या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
समृद्धीने पिंक कलरचा छान फ्रॉल परिधान केला होता.
मोकळे केस सोडत समृद्धीने छान हेअरस्टाईल केली होती.
समृद्धी केळकरने हटके पोझ देत फोटोशूट केले आहे.
समृद्धी केळकर या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
समृद्धीच्या सौंदर्याचे चाहत्यांनी कौतुक केले आहे.