Manasvi Choudhary
समृद्धी केळकर ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
समृद्धीने अनेक वेबसीरीज आणि मालिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. निक्कीचा चाहतावर्ग मोठा आहे.
अभिनेत्री समृद्धी केवळ तिच्या उत्तम अभिनयानेच नाही तर सौंदर्यामुळे देखील लक्ष वेधून घेतना दिसते.
कायमच वेस्टर्न आणि ट्रेडिशनल फोटो पोस्ट करणाऱ्या समृद्धीचे काही फोटो व्हायरल झाले आहे.
ट्रेडिशनल लूकमधील समृद्धी फारच सुंदर दिसत आहे. तिने साडीवर मँचिंग ज्वेलरी परिधान केली आहे.
समृद्धीने एकदम हटके पोझ देत फोटोशूट केले आहे. त्यावर तिने छान नेकलेसदेखील घातला आहे.
समृद्धीची फुलाला सुगंध मातीचा मालिका खूप लोकप्रिय झाली होती. तिने या मालिकेत पोलिस ऑफिसरची भूमिका साकारली होती.