Manasvi Choudhary
बिग बॉस फेम निक्की तांबोळीचं सर्वांच्याच परिचयाची आहे. निक्की प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
अभिनयासह निक्की तिच्या परफेक्ट फिगरसाठी ओळखली जाते. निक्कीचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.
आज निक्की सोशल मीडियावर तिच्या हॉट लूकमुळे लक्ष वेधून घेत आहे. निक्कीच्या या फोटोंनी सर्वांचीच झोप उडवली आहे.
निक्कीने हटके स्टाईलमध्ये ब्रा लेट टॉप आणि डेनिम जीन्स परिधान केली आहे. या लूकमध्ये निक्कीने तिची टोन्ट बॉडी फ्लॉन्ट केली आहे.
बोल्डलूकमधील निक्कीचे फोटो पाहून नेटकरी लाईक्सचा वर्षाव आणि प्रतिक्रिया देत आहेत.
निक्की तेलुगू, तमिळ चित्रपट आणि हिंदी तसेच टीव्ही शोमधून देखील प्रेक्षकांची मने जिंकते.
निक्कीने तिचे हे फोटोशूट ब्रँडिगसाठी देखील करत असते या माध्यमातून ती कमाई करत असते.