Siddhi Hande
समृद्धी केळकर ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. समृद्धीने अनेक कार्यक्रमात काम केले आहे.
समृद्धी केळकरची फुलाला सुगंध मातीचा ही मालिका खूप लोकप्रिय झाली आहे. तिने मालिकेत किर्ती हे पात्र साकारले होते.
समृद्धी केळकरचे मालिकेतील लूक खूप सुंदर होते. तिचे मंगळसूत्र एकदम सिंपल आणि सोबर होते.
समृद्धी केळकरचे मंगळसूत्र खूप सुंदर आहे. यात काळे मणी आणि सोन्याच्या मण्यांची गुंफण आहे.
समृद्धीचे दोन पदरी मंगळसूत्र आहे. त्याची साइज पण मोठी आहे. हे मंगळसूत्र कोणत्याही लग्नसमारंभात शोभून दिसेल.
समृद्धीच्या मंगळसूत्रात दोन वाट्या आहे. वाट्या असलेल्या मंगळसूत्राच्या डिझाइनची क्रेझ कधीच कमी होत नाही.
समृद्धीचे हे मंगळसूत्र छान मोठं असल्यामुळे ते कोणत्याही साडीवर शोभून दिसेल.
समृद्धीच्या गळ्यात एक लहान मंगळसूत्रदेखील आहे. या मंगळसूत्रात फक्त काळे मणी आहेत. त्यात मध्यभागी एकच सोन्याचा मणी आहे.