Samruddhi Kelkar: दिसतीया भारी, नेसूनी साडी

Siddhi Hande

अभिनेत्री समृद्धी केळकर

समृद्धी केळकर ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Samruddhi Kelkar Smile | Instagram/ @samruddhi.kelkar

हळद रुसली कुंकू हसलं

समृद्धी लवकरच हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Samruddhi Kelkar Serial | Instagram/ @samruddhi.kelkar

समृद्धीची नवीन मालिका

समृद्धीच्या मालिकेच्या पहिला एपिसोड प्रदर्शित झाला आहे.

Samruddhi Kelkar | Instagram/ @samruddhi.kelkar

समृद्धीचे फोटो

समृद्धीने नुकतेच सोशल मीडियावर लाल रंगाच्या काठपदर साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Samruddhi Kelkar | Instagram/ @samruddhi.kelkar

केसांची हेअरस्टाईल

समृद्धीने साडीवर छान केस मोकळे सोडले आहेत. गळ्यात सोन्याचा हार घातला आहे.

Samruddhi Kelkar | Instagram/ @samruddhi.kelkar

आउटफिट

समृद्धीने साडीवर हिरव्या रंगाचा खणाचा ब्लाउज घातला आहे.

Samruddhi Kelkar photos | Instagram

समृद्धीचा सुंदर लूक

समृद्धी या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Samruddhi Kelkar | Instagram

डान्सर

समृद्धी अभिनेत्रीसोबतच उत्तम डान्सर आणि निवेदिकादेखील आहे. तिने याआधी फुलाला सुगंध मातीचा मालिकेत काम केले आहे.

Samruddhi Kelkar | Instagram

Next: तेजश्री प्रधानची पहिली मालिका कोणती?

Tejashree Pradhan | Instagram
येथे क्लिक करा