Siddhi Hande
समृद्धी केळकर ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
समृद्धी केळकर सध्या हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेत काम करत आहे.
समृद्धी केळकर ही उत्तम डान्सर आणि निवेदिकादेखील आहे.
समृद्धी केळकरने नुकतेच सोशल मीडियावर ऑरेंज कलरच्या ड्रेसमधील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
समृद्धीने छान घरारा पॅटर्नमधील ड्रेस घातला आहे. त्यावर छान ओढणी घेतली आहे.
समृद्धी केळकरने छान इअररिंग्स घातले आहे. तिने एकदम सिंपल हेअरस्टाईल केली आहे.
समृद्धी केळकरच्या हातावरची मेहंदीदेखील छान रंगली आहे. ती या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.