Shruti Vilas Kadam
सकाळी रिकाम्या पोट तुळशीचे पाणी पिल्याने त्वचा उजळते आणि नैसर्गिक तजेलदारपणा येतो.
तुळशीतील अँटीबॅक्टेरियल व अँटीऑक्सिडेंट गुणधर्मामुळे त्वचेवरील मुरूम, डाग-धब्बे कमी होतात.
हे पाणी त्वचेत आवश्यक ओलावा टिकवते, त्यामुळे कोरडेपणा आणि खरखर कमी होते.
तुळशीचे पाणी वय वाढल्याने येणाऱ्या सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी करण्यात उपयुक्त ठरते.
तुळशी त्वचेच्या पेशींना दुरुस्त करते व नवीन पेशी निर्माण होण्यास मदत करते, यामुळे चेहरा फ्रेश दिसतो.
चार तुळशीची पाने रात्री कोमट पाण्यात भिजवून ठेवावीत आणि सकाळी ते पाणी प्यावे.
हवे असल्यास तुळशीची पाने उकळवून त्याचे कोमट पाणीही पिऊ शकता, ज्याचा परिणाम अधिक चांगला होतो.