Siddhi Hande
मराठमोळी अभिनेत्री समृद्धी केळकर ही नेहमी चर्चेत असते.
समृद्धी ही उत्तम अभिनेत्री, डान्सर आणि सूत्रसंचालिका आहे.
समृद्धी केळकर सध्या हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेत काम करत आहे.
समृद्धी केळकरने नुकतेच सोशल मीडियावर छान फोटो पोस्ट केले आहेत.
समृद्धी केळकरने छान मरुन कलरचा ड्रेस घातला आहे.
समृद्धी केळकरने छान वेस्टर्न आउटफिट घातला आहे. या आउटफिटमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.
समृद्धी केळकरने मॅचिंग इअररिंग्स घातले आहेत. तिने या आउटफिटवर केस मोकळे सोडत फोटो काढले आहेत.
समृद्धी केळकर या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.