Samosa Recipe: मुंबई स्टाईल खुसखुशीत समोसा बनवा आता फक्त १० मिनिटांत, रेसिपी लगेच नोट करा

Manasvi Choudhary

समोसा

समोसा खायला सर्वांनाच आवडतो मात्र समोसा घरी बनवायचा कसा असा प्रश्न आहे.

Samosa Recipe | Social Media

सोपी रेसिपी

समोसा घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

Samosa Recipe | Social Media

साहित्य

समोसा बनवण्यासाठी मैदा, ओवा, मीठ, उकडलेले बोटे, पावभाजी मसाला, लाल तिखट मसाला, तेल, मोहरी, हिरवी मिरची, कोथिंबीर, हळद, आलं लसूण, मीठ हे साहित्य घ्या.

Samosa Recipe | Social Media

पीठ मळून घ्या

सर्वप्रथम मैदा घ्या यात मीठ, ओवा आणि पाणी घालून मळून घ्या.

Samosa Recipe | Social Media

मसाले

यानंतर उकडलेले बटाटे स्मॅश करा करा आणि गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये आल,लसूण,मिरची,मोहरी, कढीपत्ता आणि हळद छान परतून घ्या.

Samosa Recipe | Social Media

मिश्रण

मिश्रणात स्मॅश केलेला बटाटा घालून मिक्स करा नंतर यात कोथिंबीर, पावभाजी मसाला आणि लाल तिखट घालून मिक्स करा.

Samosa Recipe | Social Media

पोळी लाटून घ्या

अशाप्रकारे समोसा भाजी तयार करून घ्या नंतर कणकेची छोटी पोळी लाटा यामध्ये दोन्ही बाजूच्या कडा कोनच्या आकाराप्रमाणे होतील अशा करून यामध्ये समोसा भाजी भरा.

Samosa Recipe | Social Media

समोसे तळून घ्या

गॅसवर कढईत गरम तेलामध्ये तयार समोसे सोनेरी रंग येईपर्यंत छान तळून घ्या.

Samosa Recipe | Social Media

समोसे तयार

अशाप्रकारे सर्व्हसाठी खुसखुशीत समोसे तयार आहेत.

Samosa Recipe | Social Media

NEXT: Kanda Bhaji: कुरकुरीत कांदा भजी बनवण्याची आहे सोपी पद्धत, एकदा नक्की करून बघा

Kanda Bhaji Recipe
येथे क्लिक करा..