Sambhajinagar Tourist Spots : 'मराठवाड्याचे महाबळेश्वर', असं एक हिल स्टेशन तिथं मिळालंय निसर्गाचं वरदान

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

छत्रपती संभाजीनगर

संभाजीनगर म्हणजेच पूर्वीचे औरंगाबाद हे महाराष्ट्रातील सुंदर आणि ऐतिहासिक ठिकाणांपैकी एक आहे. या ठिकाणी फिरण्यासाठी अनेक उत्तम ठिकाणे आहेत.

Sambhajinagar | google

हिल स्टेशन

संभाजीनगरजवळ काही अंतरावर असलेले हे हिल स्टेशन आपल्या नैसर्गिक सुंदरतेने अनेक पर्यटकांना भुरळ घालते.

Sambhajinagar | google

म्हैसमाळ हिल स्टेशन

छत्रपती संभाजीनगरपासूनजवळच असलेले हे थंड हवेचे ठिकाण याचे नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी लाखो संख्येने पर्यटक येथे येतात.

Sambhajinagar | google

नैसर्गिक सौंदर्य

सह्याद्री पर्वतरांगामध्ये वसलेले म्हैसमाळ हे हिल स्टेशन १०६७ उंचीवर आहे. या हिल स्टेशनला महाराष्ट्रातील सर्वोत्तम हिल स्टेशन म्हणून देखील ओळखले जाते.

Sambhajinagar | google

गुफा आणि मंदिरे

म्हैसमाळ हिल स्टेशनला भेट देणारे पर्यटक येथील जवळच असलेले गुफा आणि मंदिरे यांना देखील भेट देतात. येथील प्राचीन लेणी पर्यटकांना आकर्षित करते.

Sambhajinagar | google

उद्यान आणि लेणी

येथील उद्यान आणि पितळखोरेतील लेणी देखील पर्यटकांना आकर्षित करतात.

Sambhajinagar | google

हिल स्टेशनचे अंतर

संभाजीनगरपासून या हिल स्टेशनचे अंतर खूप कमी आहे. मुख्य शहरापासून ३८ किलोमीटर अंतरावर म्हैसमाळ हे अद्भुत हिल स्टेशन आहे.

Sambhajinagar | google

NEXT: Vastu Tips: घरात 'या' पक्ष्यांचे येणं शुभ की अशुभ, काय देत संकेत?

Birds | freepik
येथे क्लिक करा