Samantha : समंथाचं डिप नेक ड्रेसमध्ये हॉट फोटोशूट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रेड वेलवेट ड्रेस

संमंथाने आज रेड वेलवेट ड्रेसमधील एका सुंदर ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Samantha | Saam TV

वेगवेगळ्या पोजमध्ये फोटोशूट

या फोटोंमध्ये समंथा कमालीची सुंदर दिसतेय. तिने वेगवेगळ्या पोजमध्ये फोटोशूट केलंय.

Samantha | Saam TV

नागासोबत घटस्फोट

समंथाने साल २०२१ मध्ये नागासोबत घटस्फोट घेतला होता.

Samantha | Saam TV

एकटीने स्वत: चं आयुष्य जगते

घटस्फोटानंतर आता ती एकटीने स्वत: चं आयुष्य जगत आहे.

Samantha | Saam TV

आयटम साँग

पुष्पा चित्रपटात समंथाने केलेलं आयटम साँग प्रचंड गाजलं होतं.

Samantha | Saam TV

कुशी आणि शकुंतलाम

पुष्पानंतर कुशी आणि शकुंतलाम या चित्रपटांमध्ये ती अभिनय करताना दिसली होती.

Samantha | Saam TV

प्रत्येक पात्र चोखपणे बजावते

समंथा तिसा दिलेलं प्रत्येक पात्र चोखपणे बजावत त्याला न्याय देते.

Samantha | Saam TV

पुरस्कार

अभिनयाच्या जोरावर तिने अनेक मोठे पुरस्कार देखील जिंकले आहेत.

Samantha | Saam TV

Sonali Kulkarni : न बोलता न ऐकता सारेच कळले तुला

Sonali Kulkarni | Saam TV