Sonali Kulkarni : न बोलता न ऐकता सारेच कळले तुला

Ruchika Jadhav

छापील निळ्या रंगाची साडी

सोनालीने कॉटनच्या छापील निळ्या रंगाच्या साडीवर सुंदर फोटोसूट केलं आहे.

Sonali Kulkarni | Saam TV

ऑक्सिडाइज ज्वेलरी

कपाळी काळी टिकली आणि गळ्यात ऑक्सिडाइज ज्वेलरी तिने यावेळी परिधान केलीये.

Sonali Kulkarni | Saam TV

मतदानाचा अधिकार बजावला

राज्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीसाठी सोनालीने देखील मतदानाचा अधिकार बजावला होता.

Sonali Kulkarni | Saam TV

सिंपल राहणं पसंत करते

सोनाली कायम सिंपल राहणं पसंत करते. तिला जास्त झगमग आवडत नाही.

Sonali Kulkarni | Saam TV

कन्नाडी भाषेतून अभिनयाला सुरुवात

सोनालीने सर्वात आधी कन्नाडी भाषेतून आपल्या अभिनयाला सुरुवात केली.

Sonali Kulkarni | Saam TV

पात्राला पूर्णपणे न्याय दिला

सोनालीने आजवर अनेक चित्रपटांत काम केलं आहे आणि प्रत्येकवेळी आपल्या पात्राला पूर्णपणे न्याय दिला आहे.

Sonali Kulkarni | Saam TV

Health Tips : 'हे' फळ खाल्ल्याने पोटातील गॅस होईल छूमंतर

Health Tips | Saam TV