Ruchika Jadhav
जेवणानंतर अनेक व्यक्तींना पोट दुखी, किंवा पोटात गॅस होण्याचा त्रास जाणवतो.
पचनक्रीया निट नसेल तर गॅसच्या समस्या जाणवतात. याने काहीवेळा डोकेदुखी होते.
तसेच काहीवेळा गॅसमुळे शरिरात चमका देखील मारतात.
त्यामुळे अनेक व्यक्ती पोटातील गॅस जाण्यासाठी फळे खातात.
थंड वाटावे म्हणून काही जण कलिंगड हे फळ देखील खातात.
मात्र पोटातील गॅस बरा व्हावा किंवा पोटात गॅस होऊनये यासाठी पपयी हे फळ फायदेशीर आहे.
पपयी खाल्ल्यने पोटाशी संबंधीत सर्व समस्या दूर होतात.