Malai Peda Recipe : जिभेवर ठेवताच विरघळेल असा मलाई पेढा; वाचा रेसिपी

Ruchika Jadhav

२ लिटर दूध

मलाई पेढा बनवण्यासाठी २ लिटर दूध तापवण्यासाठी ठेवा. दूध आर्ध होईपर्यंत तापवून घ्या.

Malai Peda Recipe | Saam TV

२०० ग्राम खवा

त्यानंतर या दूधामध्ये २०० ग्राम खवा मिक्स करा.

Malai Peda Recipe | Saam TV

साखर

त्यानंतर तुमच्या आवडीनुसार यामध्ये साखर देखील मिक्स करून घ्या.

Malai Peda Recipe | Saam TV

वेलची आणि जायफळ पावडर

चवीसाठी आणि छान स्वाद यावा म्हणून यामध्ये वेलची आणि जायफळ पावडर मिक्स करा.

Malai Peda Recipe | Saam TV

व्हिनेगर

त्यानंतर सर्व मिश्रण एकत्र करताना यात व्हिनेगरचे ४ ते ५ थेंब मिक्स करा.

Malai Peda Recipe | Saam TV
Malai Peda Recipe | Saam TV

गुलाबजल

तसेच गुलाबजल सुद्धा छान मिक्स करून मस्त पेढे बनवून घ्या.

Saam TV

Baby Names Inspired by Birds : पक्षांच्या नावावरून ठेवा तुमच्या बाळाचं नाव

Baby Names Inspired by Birds | Saam TV