Baby Names Inspired by Birds : पक्षांच्या नावावरून ठेवा तुमच्या बाळाचं नाव

Ruchika Jadhav

बुलबुल

बुलबुल हे एका पक्षाचं नाव आहे. तुम्ही तुमच्या क्युट मुलीचं नाव बुलबुल ठेवू शकता.

Baby Names Inspired by Birds | Saam TV

निलकंठ

निलकंठ नावाचा पक्षी आहे. तसेच भगवान शंकर यांना देखील निलकंठ म्हणून ओळखलं जातं. तुमच्या मुलाचं हे नाव ठेवू शकता.

Baby Names Inspired by Birds | Saam TV

सारिका

मैना या पक्षाला सारिका देखील म्हणतात. पक्षांवरून नाव ठेवताना तुम्ही या नावाचा विचार करू शकता.

Baby Names Inspired by Birds | Saam TV

मंजिरी

मंजिरी नावाचे विविध अर्थ आहेत. मंजिरी म्हणजे तुळस देखील होते आणि पक्षांच्या पंखांनाही मंजिरी म्हणतात.

Baby Names Inspired by Birds | Saam TV

विहान

पक्षांचं संस्कृतमध्ये नाव विहान असं देखील होतं. मुलांसाठी हे नाव उत्तम आहे.

Baby Names Inspired by Birds | Saam TV

मयूर

मयूर म्हणजे मोर. तुम्हाला मोर हा पक्षी आवडत असेल तर मुलाचं नाव तुम्ही मयूर ठेवू शकता.

Baby Names Inspired by Birds | Saam TV

कोयल

मुलीच्या नावाचा विचार करत असाल तर कोकीळा म्हणजेच कोयल हे नाव सुद्धा तुम्ही ठेवू शकता.

Baby Names Inspired by Birds | Saam TV

Relationship Tips : पहिल्याच डेटला एकमेकांना भेटल्यावर चुकूनही 'हे' प्रश्न विचारु नका

Relationship Tips | Saam TV