Relationship Tips : पहिल्याच डेटला एकमेकांना भेटल्यावर चुकूनही 'हे' प्रश्न विचारू नका

Ruchika Jadhav

तुमचं वय काय?

तुम्ही एखाद्या व्यक्तीला डेट करत असाल तर पहिल्याच भेटीत त्याला त्याचं वय विचारू नका, याने बॅड इंप्रेशन पडतं.

Relationship Tips | Saam TV

एक्सबद्दल प्रश्न विचारू नका

पहिल्या भेटीत त्या व्यक्तीच्या एक्सबद्दल प्रश्न विचारू नका.

Relationship Tips | Saam TV

सिंगल आहात की डबल डेट करताय?

तुम्ही सिंगल आहात की डबल डेट करताय? असे प्रश्न चुकूनही पहिल्याच भेटीत विचारू नका.

Relationship Tips | Saam TV

तुमची जात काय आहे?

डेटवर गेल्यावर समोरच्या व्यक्तीला त्याची जात विचारू नका. असे केल्याने तुम्ही समोरच्याचे मन दुखवाल.

Relationship Tips | Saam TV

किती पैसे कमवता?

तुम्ही महिन्याला किती पैसे कमवता असे प्रश्न सुद्धा पहिल्याच डेटमध्ये विचारणं चुकीचं आहे.

Relationship Tips | Saam TV

असे प्रश्न विचारणे टाळा

पहिल्यांदा एखाद्या व्यक्तीला डेट करत असाल तर लगेचच असे प्रश्न विचारणे टाळलं पाहिजे.

Relationship Tips | Saam TV

नातं पुढे जाण्याऐवजी तिथेच थांबेल

पहिल्याच डेटवर तुम्ही असे प्रश्न विचारल्यास नातं पुढे जाण्याऐवजी तिथेच थांबू शकतं.

Relationship Tips | Saam TV

Kajal : केसात माळलाय मोगऱ्याचा गजरा, फुलून दिसतोय चेहरा हसरा

Kajal | Saam TV