Kajal Aggarwal : केसात माळलाय मोगऱ्याचा गजरा, फुलून दिसतोय चेहरा हसरा

Ruchika Jadhav

दाक्षिणात्य अभिनेत्री

काजल ही एक दाक्षिणात्य अभिनेत्री आहे. नुकतेच तिने केसात गजरा माळलेले काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत.

Kajal Aggarwal | Saam TV

केसांत गजरा माळलाय

सुंदर निळ्या रंगाच्या ड्रेसवर तिने केसांत गजरा माळला आहे.

Kajal Aggarwal | Saam TV

सिंपल आणि सोबर लूक

सिंपल आणि सोबर लूकमध्ये काजल कमालीची सुंदर दिसतेय.

Kajal Aggarwal | Saam TV

छोटी टिकली आणि हेवी इअररींग्स

कपाळी छोटी टिकली आणि हेवी इअररींग्स तिने हा लूक पूर्ण करण्यासाठी घातले आहेत.

Kajal Aggarwal | Saam TV

स्पेशल २६ आणि सिंगम

काजलने स्पेशल २६ आणि सिंगम सारख्या सुपरहीट चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

Kajal Aggarwal | Saam TV

इंजियन २ चित्रपट

लवकरच काजल आरपल्याला इंजियन २ या चित्रपटात दिसणार आहे.

Kajal Aggarwal | Saam TV

उमा आणि सत्यभमा आगामी चित्रपट

तसेच उमा आणि सत्यभमा या आगामी चित्रपटाच्या शुटिंगमध्ये सध्या ती व्यस्त आहे.

Kajal Aggarwal | Saam TV

Tejashri Pradhan : होणार सून या घरची फेम तेजश्रीचा रावडी अंदाज

Tejashri Pradhan | Saam TV