Tejashri Pradhan : होणार सून या घरची फेम तेजश्रीचा रावडी अंदाज

Ruchika Jadhav

बॉसी लूक

तेजश्रीने नुकतेच तिचे बॉसी लूकमधील फोटो पोस्ट केलेत.

Tejashri Pradhan | Saam TV

रावडी आणि अनोख्या अंदाज

या लूकमध्ये अभिनेत्री अगदीच रावडी आणि अनोख्या अंदाजात दिसत आहे.

Tejashri Pradhan | Saam TV

मराठी मालिका आणि सिनेमांमध्ये काम

तेजश्रीने आजवर मराठी मालिका आणि सिनेमांमध्ये मोठी कामगिरी बजावली आहे. व्हा

Tejashri Pradhan | Saam TV

ब्राउन रंगाचं ब्लेजर

व्हाइट आणि ब्लॅक रंगाचा आउटफीट आणि त्यावर अभिनेत्रीने ब्राउन रंगाचं ब्लेजर परिधान केलं आहे.

Tejashri Pradhan | Saam TV

मालिकेत दमदार अभिनय

तेजश्रीने होणार सून मी या घरची या मालिकेत दमदार अभिनय केला आणि चाहत्यांची मने जिंकली.

Tejashri Pradhan | Saam TV

ती सध्या काय करते

ती सध्या काय करते हा चित्रपट देखील प्रचंड गाजला.

Tejashri Pradhan | Saam TV

प्रेमाची गोष्ट

तेजश्री सध्या प्रेमाची गोष्ट या मालिकेत काम करत आहे.

Tejashri Pradhan | Saam TV

जान्हवी नावाने ओळखतात

तेजश्री आजवर विविध भूमिका साकारल्या आहेत. मात्र आजही तिला जान्हवी या नावानेच ओळखतात.

Tejashri Pradhan | Saam TV

How to Clean Muddy Water : महागड्या फिल्टरशिवाय गढूळ पाणी स्वच्छ कसं करायचं?

How to Clean Muddy Water | Saam TV