दाताच्या समस्यांवर तगडा उपाय! मीठ - पाण्याच्या गुळण्या केल्याने तोंडाची दुर्गंधी आणि हिरड्यांची सूज होईल कमी, असा करा वापर

Manasvi Choudhary

दाताचे आरोग्य

दाताचे आरोग्य हे केवळ तुमच्यावर सौंदर्यावर नाही तर निरोगी आरोग्यासाठीही आवश्यक आहे.

Salt Water Gargle Tips

टूथपेस्ट वापर

आपण सर्वजण दात स्वच्छ करण्यासाठी टूथपेस्ट वापरतो. मात्र अनेकदा टूथपेस्ट लावूनही तोडांची दुर्गंधी जात नाही.

Salt Water Gargle Tips | Saam Tv

सोपे घरगुती उपाय

तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी तुम्ही सोपे घरगुती उपाय करणे महत्वाचे आहे.

Salt Water Gargle Tips | Saam tv

प्रभावी उपाय

मिठाच्या पाण्याने चूळ भरणे हे दातासाठी अत्यंत प्रभावी उपाय आहे.

Salt Water Gargle Tips

तोंडातील बॅक्टेरिया नष्ट करते

कोमट पाण्यात मीठ मिक्स करून तुम्ही गुळणी केल्याने तोंड आणि घशातील बॅक्टेरिया नष्ट करते.

Salt Water Gargle Tips

घशातील घाण काढते बाहेर

मीठाचे पाणी नैसर्गिकरित्या तोंड स्वच्छ करते. घशातील घाण बाहेर काढण्यास मदत करते.

Salt Water Gargle Tips

हिरड्याच्या समस्या होतील दूर

कोमट पाण्यात मीठ मिक्स करून गुळणी केल्याने हिरड्यांच्या समस्या देखील कमी होतात.

Salt Water Gargle Tips

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: चेहरा काचेसारखा चमकेल! महागड्या फेशिअलऐवजी घरीच करा 5 सोपे उपाय

Skin Care Tips
येथे क्लिक करा...