Salt Bath Benefits: मिठाच्या पाण्याने अंघोळ करण्याचे फायदे कोणते? त्वचा आणि शरीराला मिळतात अनेक लाभ

Shruti Vilas Kadam

शरीरातील थकवा कमी होतो

मीठाच्या पाण्याने अंघोळ केल्याने स्नायूंना आराम मिळतो आणि दिवसभराचा थकवा कमी होण्यास मदत होते.

Salt Bath Benefits | GOOGLE

त्वचा स्वच्छ राहते

मीठामध्ये नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे त्वचेवरील घाण आणि जंतू दूर होण्यास मदत मिळते.

Salt Bath Benefits | pinterest

तणाव आणि चिंता कमी होते

कोमट मीठाच्या पाण्याने अंघोळ केल्याने मन शांत होते आणि मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते.

Salt Bath Benefits | GOOGLE

त्वचेचा कोरडेपणा कमी होतो

योग्य प्रमाणात मीठ वापरल्यास त्वचेतील मृत पेशी दूर होतात आणि त्वचा अधिक मऊ व तजेलदार दिसते.

Salt Bath Benefits | GOOGLE

स्नायू आणि सांधेदुखीत आराम

मीठाच्या पाण्यामुळे स्नायूंमधील ताण कमी होतो. त्यामुळे अंगदुखी आणि सांधेदुखीत काही प्रमाणात आराम मिळू शकतो.

Salt Bath Benefits | GOOGLE

झोप चांगली लागण्यास मदत

रात्री झोपण्यापूर्वी मीठाच्या पाण्याने अंघोळ केल्यास शरीर रिलॅक्स होते आणि शांत झोप लागण्यास मदत होते.

Salt Bath Benefits | GOOGLE

त्वचेची खाज आणि पुरळ कमी होण्यास मदत

त्वचेवरील हलकी खाज, पुरळ किंवा इन्फेक्शन कमी करण्यासाठी मीठाचे पाणी काही प्रमाणात फायदेशीर ठरू शकते.

Salt Bath Benefits | GOOGLE

Mango Coconut Barfi: उन्हाळ्यात बनवा मऊ स्वादिष्ट आंबा नारळ वडी; वाचा सोपी रेसिपी

Mango Coconut Barfi | GOOGLE
येथे क्लिक करा