Salman Khan Bodyguard: 30 वर्षापासून सलमान खानची सुरक्षा करणाऱ्या शेराचं वय किती?

Manasvi Choudhary

सलमान खान

सलमान खान सतत चर्चेत असल्यामुळे त्याची सुरक्षा हा मुद्दा महत्वाचा आहे.

Salman Khan Bodyguard

सलमानचा सुरक्षारक्षक

सलमानची सुरक्षारक्षक कोण आहेत असं विचारल्यावर शेरा हे नाव घेतलं जातं.

Salman Khan Bodyguard

शेराची खास ओळख

सलमान खानचा बॉडीगार्ड म्हणून शेराची खास ओळख आहे.

Salman Khan Bodyguard

सिक्युरिटी एजन्सीचा मालक

शेरा हा सिक्युरिटी एजन्सीचा देखील मालक आहे. जी अनेक बड्या सेलिब्रिटींना सुरक्षा देण्याचे काम करते.

Salman Khan Bodyguard

सलमानची टीम

मागील 3० वर्षापासून शेरा सलमान खानच्या टीमसोबत आहे.

Salman Khan Bodyguard

वय

शेराचं सध्याचं वय 55 वर्ष आहे.

Salman Khan Bodyguard

बॉडीबिल्डींगची आवड

बॉडीबिल्डींगची आवड असलेला शेरा 30 वर्षापासून सलमानचा बॉडीगार्ड म्हणून आहे.

Salman Khan Bodyguard

NEXT: Shivani Rangole: 'मास्तरीणबाईंचा वेगळाच थाट' सासूला या नावाने मारते हाक

Shivani Rangole | Instagram
येथे क्लिक करा...