Shivani Rangole: 'मास्तरीणबाईंचा वेगळाच थाट' सासूला या नावाने मारते हाक

Manasvi Choudhary

वाढदिवस

अभिनेत्री शिवानी रांगोळीचा आज वाढदिवस आहे.

Shivani Rangole | Instagram

लोकप्रिय कपल

अभिनेता विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल आहे.

Shivani Rangole Husband | Instagram

लग्नबंधनात अडकले

अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर हे दोघेही ३ मे २०२२ मध्ये लग्नबंधनात अडकले.

Shivani Rangole | Instagram

या नावाने मारते हाक

शिवानी विराजसची आई सासूबाईंना ताई या नावाने हाक मारते.

Shivani Rangole | Instagram

मैत्रिणीसारखं नातं

सासू- सुनेचं नातं मैत्रिणीसारखं आहे असं शिवानी अनेकदा तिच्या मुलाखतीत सांगते.

Shivani Rangole | Instagram

फोटो व्हायरल

सोशल मीडियावर शिवानी आणि मृणाल कुलकर्णी यांचे फोटो व्हायरल होतात.

Shivani Rangole | Instagram

NEXT: Table Marathi Meaning: टेबलला मराठी काय म्हणतात?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा...