Salman Khan आधी 'या' अभिनेत्यांना मिळाल्यात धमक्या

Bharat Bhaskar Jadhav

सलमान खान salman Khan

आज सकाळी वांद्रे येथील सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार झाला. मात्र याआधीही त्याला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या.

actor Threat

किंग खान शाहरूख खान shahrukh khan

शाहरुख खानलाही जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. शाहरुख खानचा 'पठाण' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याला धमकी देण्यात आली होती.

actor threat

राकेश रोशन rakesh roshan

दिग्दर्शक आणि अभिनेता राकेश रोशन यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. 'कहो ना प्यार है' चित्रपटाच्या यशानंतर अंडरवर्ल्डकडून त्यांच्याकडे खंडणी मागण्यात आली होती.

actor threat | Instagram

अमिताभ बच्चन amitabh bachchan

अमिताभ बच्चन यांच्या संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

actor threat | Instagram

आमिर खान amir khan

'सत्यमेव जयते' या टीव्ही शोनंतर बॉलिवूड अभिनेता आमिर खानला जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या.

actor threat | instagram

सोनू निगम Sonu Nigam

गायक सोनू निगमला २०१४ मध्ये डॉन शकीलने जीवे मारण्याची धमकी दिली होती.

actor threat | Instagram

गुलशन कुमार Gulshan Kumar

टी सीरीजचे मालक गुलशन कुमार यांनीही अंडरवर्ल्डकडे अनेकवेळा पैशांची मागणी केली गेली होती. मंदिराबाहेर त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.

actor threat | Instagram

अरिजित सिंग Arijit Singh

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अरिजित सिंगला अंडरवर्ल्डकडून धमक्या आल्या होत्या. त्याच्याकडून ५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती.

actor threat | Instagram

हेही वाचा

येथे क्लिक करा

Gouri G Kishan