Gouri G Kishan: '96' चित्रपटातील जानूचं रुपडं पाहून प्रेमात पडाल...

साम टिव्ही ब्युरो

कोण आहे ही अभिनेत्री

गौरी जी. किशन ही एक भारतीय अभिनेत्री आहे.

Gouri G Kishan | Instagram

दाक्षिणात्य अभिनेत्री

तिने मल्याळम, तमिळ आणि तेलगू चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

Gouri G Kishan | Instagram

'जानू'

'96' (2018) या चित्रपटातील 'जानू' या पात्राच्या भूमिकेसाठी ती प्रसिद्ध आहे.

Gouri G Kishan | Instagram

शिकत असतानाच दिला ऑडिशन

गौरी १२वीत शिकत होती आणि तिला '96' या चित्रपटासाठी ऑडिशनसाठी बोलावण्यात आले.

Gouri G Kishan | Instagram

अभिनय

चित्रपटातील तिच्या अभिनयाला चांगला प्रतिसाद मिळाला.

Gouri G Kishan | Instagram

अनुग्रहीथन अँटोनी

सनी वेनसोबत अनुग्रहीथन अँटोनी या चित्रपटातून ती पदार्पण करणार होती, मात्र चित्रपटाच्या निर्मितीला उशीर झाला.

Gouri G Kishan | Instagram

मार्गमकली

'96' नंतर ती मार्गमकली या चित्रपटात दिसली. या चित्रपटात तिने बिबिन जॉर्जसोबत काम केलं.

Gouri G Kishan | Instagram

हिंदी चित्रपटात काम करण्याची इच्छा

दरम्यान, मल्याळम, तमिळ आणि तेलगू चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर हिंदी चित्रपटात काम करण्याचीही तिची इच्छा आहे.

Gouri G Kishan | Instagram

Relationship मध्ये राहूनही शंका येते? नाते टिकवण्यासाठी काय कराल?

Relationship Tips | pexel