Salman Khan: कोट्यावधींचा मालक सलमान खान चित्रपटांशिवाय 'या' कामातून करतो बक्कळ कमाई

Shruti Vilas Kadam

बीइंग ह्यूमन फाउंडेशन (Being Human Foundation)

सलमान खानने 2007 मध्ये हा चॅरिटी फाउंडेशन सुरु केला. जो शिक्षण व आरोग्य सेवा यांसारख्या सामाजिक उपक्रमांसाठी कार्य करतो. या फाउंडेशनचा निधी ‘बीइंग ह्यूमन’ ब्रँडच्या वस्तूंच्या विक्रीतून जमा केला जातो.

Salman Khan

SK-27 जिम आणि फिटनेस इक्विपमेंट

फिटनेससाठी प्रसिद्ध असलेले सलमानने 2019 मध्ये भारतभर SK-27 नावाचा जिम चेन सुरू केला. तसेच त्यांनी ‘बीइंग स्ट्रॉंग’ नावाने फिटनेस इक्विपमेंटची रेंजही लॉन्च केली आहे.

Salman Khan | yandex

सलमान खान फिल्म्स (SKF) प्रोडक्शन हाऊस

2011 मध्ये सुरू करण्यात आलेल्या त्यांच्या प्रोडक्शन हाऊसमार्फत सलमानने चिल्लर पार्टी, बजरंगी भाईजान यांसारख्या यशस्वी चित्रपटांची निर्मिती केली आहे.

Salman Khan

टीव्ही शो होस्टिंग

सलमान 2010 पासून बिग बॉस या भारतातील अत्यंत लोकप्रिय रिअॅलिटी शोचे होस्ट करत आहेत. ज्यासाठी ते जबरदस्त फी घेतो. त्याने आधी 10 का दम सारखे इतर रिअॅलिटी गेम शोही होस्ट केले आहेत.

Salman Khan

पेंटिंग आणि कला

सलमानला पेंटिंग करणेही आवडते आणि त्यांच्या क्रिएटिव्ह आर्टवर्कची विक्री करून मिळालेला नफा ‘बीइंग ह्यूमन’ चॅरिटीमध्ये दिला जातो.

Salman Khan | instagram

FRSH ग्रूमिंग आणि पर्सनल केअर ब्रँड

कोरोनाच्या काळात त्यांनी FRSH नावाने ग्रूमिंग व पर्सनल केअर उत्पादनांचा ब्रँड लॉन्च केला. यामध्ये सुरुवातीला सैनिटायझर आणि नंतर पर्फ्युम व बॉडी वाइप्सही समाविष्ट आहेत.

salman Khan | Social Media

ब्रँड सहयोग आणि एंडोर्समेंट्स

सलमान अनेक मोठ्या ब्रँड्ससोबत जोडलेले आहेत जसे सुजुकी, पेप्सी & Appy Fizz, रियलमी, डाबर, चिंगारी अॅप इत्यादी, ज्यामुळे त्यांच्या कमाईत मोठा वाढ झालेला आहे.

Salman Khan

शरीर फ्लॅक्सिबिल करण्यासाठी आणि आळसपणा दूर करण्यासाठी 'हे' योगासन ट्राय करा

Yoga For Flexibility | Saam Tv
येथे क्लिक करा