Salivation Side Effects : रात्री झोपल्यावर तुमच्या तोंडातून लाळ गळते? असू शकते 'या' आजाराचे संकेत..

Shreya Maskar

तोंडातून लाळ गळते

रात्री झोपताना अनेकांच्या तोंडातून लाळ गळते. तज्ज्ञांचे मत, रात्री झोपताना सतत लाळ गळत असेल तर हे आरोग्यासाठी घातक ठरु शकते.

Drooling from the mouth | Yandex

झोपताना लाळ का गळते?

तुम्हाला पण रात्र झोपल्यावर लाळ गळण्याची समस्या आहे का? या समस्येवर नेमकं उपाय काय? जाणून घेऊया.

Why do you drool while sleeping? | Yandex

मेंदूचे आरोग्य

तोंडातून जास्त वेळ लाळ गळत राहिल्यास तुम्हाला मेंदूसंबंधीत आजार होऊ शकतात.

Brain health | Yandex

संसर्ग

अनेक वेळा शरीराला झालेल्या संसर्गामुळे देखील लाळ गळू शकते. तुम्हाला सायनस, टॉन्सिल्स या समस्या असल्यास लाळ गळू शकते.

infection | Yandex

एलर्जी

तुम्हाला कोणत्याही प्रकारची ऍलर्जी असल्यास लाळग्रंथी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी अधिक सक्रिय होतात.

allergy | Yandex

स्लीप अ‍ॅप्नीया

स्लीप अ‍ॅप्नीया ही झोपेशी संबंधित समस्या आहे. यामध्ये तोंडातून लाळ गळते.

Sleep apnea | Yandex

अ‍ॅसिडिटी आणि गॅस

तोंडातून सतत लाळ गळत असेल तर अ‍ॅसिडिटीची समस्या उद्भवू शकते. तसेच गॅसच्या त्रासामुळेही तोंडातून लाळ गळते.

Acidity and gas | Yandex

तोंडातून लाळ गळणे कसे थांबवावे?

झोपताना तोंडात छोटी लिंबाची फोड ठेवावी. तसेच रात्री पाठीवर झोपावे. रात्री झोपताना आवळा पावडर कोमट पाण्यात घालून प्या. तसेच तुम्ही तुरटीच्या पाण्याने गुळण्या करून झोपा.

How to stop drooling? | Yandex

डिस्क्लेमर

ही फक्त सामान्य माहिती आहे. साम टीव्ही या माहितीचे समर्थन करत नाही.

Disclaimer | Yandex

NEXT : दररोज सकाळी वृक्षासन करा; शरीराला होतील जबरदस्त फायदे

Maintains physical and mental health | Yandex