ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
योगा काल्यास तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी चांगले मानले जाते.
योगा केल्यामुळे तुमच्या श्वासनासंबंधीत त्रास दूर होण्यास मदत होते.
मात्र योगा करण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असते त्यामुळे शरीराला फायदे होतात.
रोज सकाळी उठल्यावर योगा केल्यास तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहाता.
वृक्षासन केल्यासतुमच्या पायात संतुलन आणि स्थिरता येते.
वृक्षासन केल्यास तुमचे पाय मजबूत होतात आणि हाडे निरोगी राहाण्यास मदत होते.
वृक्षासन केल्यामुळे तुमची पाठ दुखीची समस्या दूर होऊन पाठिचा कणा मजबूत होतो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.