Sakshi Sunil Jadhav
साल्हेर किल्ला हा महाराष्ट्राचा सगळ्यात उंच किल्ला मानला जातो.
साल्हेर किल्ला हा महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील अत्यंत ऐतिहासिक आणि निसर्गरम्य किल्ला आहे.
सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला साल्हेर किल्ला साखरपाडा गावाजवळ आहे.
साल्हेर किल्ला महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच किल्ला मानला जातो.
साल्हेर किल्याची उंची सुमारे ५१५१ फूट आहे.
साल्हेर किल्ला छ. शिवाजी महाराज्यांच्या स्वराज्य स्थापनेत फार महत्वाचा होता.
१६७२ मध्ये मराठा-मुघल युद्धात मोठा विजय या किल्याजवळ मिळाला आहे.
साल्हेर किल्याजवळ सालोटा किल्ला आहे हे जोड किल्ले म्हणून प्रसिद्ध आहेत.
गडावर गजासुराची लेणी, तलाव, गणपती मंदिर, दारुकोठार, पाण्याची टाकी आणि भग्न दरवाजे पाहायला मिळतात.