Siddhi Hande
दिल दोस्ती दुनियादारी फेम अभिनेत्री सखी गोखले ही नेहमी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.
सखी गोखलेने आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केले आहे.
सखी ही सुप्रसिद्ध अभिनेत्री शुभांगी गोखले यांची कन्या आहे.
सखीने आपले शिक्षण लंडनमधून पूर्ण केले आहे.
सखी गोखलेने लंडनमधून मास्टर्स डिग्री प्राप्त केली आहे.
सखीने लंडनमधील रॉयल कॉलेज ऑफ आर्ट्समधून कंटेम्पटरी आर्ट्समध्ये पदवी प्राप्त केली आहे.
सखीला लहानपणापासूनच घरात अभिनयाने बाळकडू मिळत होते.
सखीने आपल्या आईवडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. सखी आज मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
Next: बघ हसली, मोहरली, खुलली कळी मोगऱ्याची...