Manasvi Choudhary
बिग बॉस मराठीमधून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे जान्हवी किल्लेकर.
जान्हवीने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे.
जान्हवीने साडीतील फोटो शेअर केले आहेत.
मराठमोळ्या अंदाजात जान्हवी फारच सुंदर दिसत आहे.
या फोटोशूटसाठी जान्हवीने ट्रेडिशनल लूक केला आहे. तिने नथ, कानातले, केसात गजरा असा लूक केला आहे.
या फोटोतील जान्हवीच्या घायाळ करणाऱ्या अदा पाहून चाहते फिदा झाले आहेत.
गळ्यात नाजूक हार जान्हवीने परिधान केला असून यामुळे तिचा लूक आकर्षक दिसत आहे.
सोशल मीडियावर जान्हवीच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.