Siddhi Hande
रिंकू राजगुरु ही मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.
रिंकू राजगुरुच्या घरी गणरायाचं आगमन झालं आहे.
रिंकू राजगुरुने छान पारंपारिक वेशात गणेशाचं आगमन केलं आहे.
रिंकू राजगुरुने छान पिवळ्या रंगाची काठपदर साडी नेसली आहे. त्यावर छान झुमके घातले आहेत.
रिंकूने एकदम साधा सिंपल लूक केला आहे. रिंकूने आपल्या मांजरीसोबतचाही फोटो शेर केला आहे.
रिंकू राजगुरुने गणरायाच्या बाजूला विठ्ठल-रखुमाईचीदेखील मूर्ती ठेवली आहे.
रिंकूने गणेशासाठी केलेले हे खास डेकोरेशन खूपच सुंदर आहे.