Shreya Maskar
साखरपुडा हा लग्न सोहळ्यातील दोन्ही कुटुंबांमधील औपचारिक विधी आहे.
साखरपुडा म्हणजे दोन्ही कुटुंब लग्नासाठी होकार देतात तेव्हा नवरा बायको साखरे खाऊन तोंड गोड करतात.
साखरपुडा समारंभ म्हणजे लग्न सोहळ्याची शुभ सुरुवात होय.
साखरपुड्याला पूर्वी 'कुंकू लावणे' असेही म्हटले जात होते.
साखरपुड्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावे आहेत. उदा. टिक्का लावणे, सोयरीक जुळवणे, साक्षगंध
साखरपुड्याला वधू-वर एकमेकांना साखरेचा पुडा देतात.
साखरपुड्याला इंग्रजीत Engagement म्हणतात.
साखरपुड्यानंतर मुलगा-मुलगी ऑफिशल जोडीदार होतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.