Sakshi Sunil Jadhav
प्रेक्षकांमध्ये सैयारा चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
चित्रपटच नाही तर त्यातली गाणी सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सैयारा या शब्दाचा आणि सोशल मीडियावर व्हायरल होण्याऱ्या गाण्याचा अर्थ पुढे जाणून घेऊ.
सैयारा हा एक अरबी शब्द आहे. त्याचा अर्थ हा आकाशात फिरणारा एक तारा, नक्षत्र किंवा ग्रह असा होतो.
सैयारा हा आकाशात, ताऱ्यांमध्ये किंवा ग्रहाची भोवती फिरणारा होतो.
सैयारा हा उर्दू आणि अरबी भाषांमध्ये वापरला जाणारा शब्द आहे. जो आकाशात फिरणाऱ्या ताऱ्यासाठी वापरा जातो.
सैयारा या गाण्यामध्ये अभिनेत्रीने तिच्या प्रियकराला सैयारा असे संबोधले आहे.
आपलं जग आयुष्य उजळवतात. त्याचप्रमाणे प्रेयसीचे जग तिच्या प्रियकराने उजळवले आहे. पुढे प्रियकर म्हणतो सैयारा तू बदलली नाहीस, हवामान थोडं अस्वस्थ आहे. म्हणजेच माझ्या आयुष्यात अंधार आहे. म्हणून सैयाराचा प्रकाश माझ्यापर्यंत पोहोचत नाहीये.
NEXT : Nashik Food : नाशिकच्या Top 7 डीशेस ज्या पाहताच तोंडाला सुटेल पाणी