Shreya Maskar
अनीत पड्डा आणि अहान पांडेच्या 'सैयारा' चित्रपटाच्या प्रेक्षकांच्या मनावर क्रेझ पाहायला मिळत आहे.
'सैयारा' हा रोमँटिक ड्रामा 18 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
'सैयारा' चित्रपटाचे दिग्दर्शन मोहित सूरी यांनी केले आहे.
थिएटर गाजवल्यानंतर मोहित सूरीचा हा रोमँटिक ड्रामा लवकरच प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी ओटीटीवर येणार आहे.
'सैयारा' चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 'सैयारा' चित्रपटाचे ओटीटी स्ट्रीमिंग राइट्स नेटफ्लिक्सने खरेदी केले आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, 2 ते 3 महिन्यांनंतर ही रोमँटिक लव्हस्टोरी तुम्हाला ओटीटीवर पाहायला मिळेल.
अद्याप 'सैयारा'च्या ओटीटी रिलीजची डेट जाहीर करण्यात आली नाही आहे.