Rinku Rajguru: हिरवागार निसर्ग अन् मनमोहक सौंदर्य, सैराटमधल्या आर्चीला ओळखलं का?

Manasvi Choudhary

रिंकू राजगुरू

'सैराट'च्या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणारी सर्वांची लाडकी 'आर्ची' म्हणजेच रिंकू राजगुरू फोटोशूटमुळे लक्ष वेधतेय.

Rinku Rajguru | Instagram

प्रेक्षकांच्या मनावर राज्य

दमदार अभिनय आणि सौंदर्याच्या माध्यमातून रिंकू राजगुरू प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते.

Rinku Rajguru | Instagram

सोशल मीडियावर सक्रीय

रिंकू राजगुरू सोशल मीडियावर सक्रीय राहते.

Rinku Rajguru | Instagram

मान्सून स्पेशल लूक

रिंकू राजगुरूने नुकताच इन्स्टाग्रामवर मान्सून स्पेशल लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत.

Rinku Rajguru | Instagram

व्हाईट शर्ट फोटोशूट

रिंकू राजगुरूने व्हाईट शर्ट परिधान करत फोटोशूट केले आहे.

Rinku Rajguru | Instagram

निर्सगाच्या सानिध्यात केलय फोटोशूट

रिंकूने निसर्गाच्या सानिध्यात खास फोटोशूट केलं आहे. हटके पोझमध्ये रिंकू भारी दिसतेय.

Rinku Rajguru | Instagram

NEXT: Pooja Sawant: 'कलरफुल' पूजा सावंतच्या हॉट अदा, ब्ल्यू डेनिम जॅकेट लूकने वाढवला पारा

येथे क्लिक करा...