Pooja Sawant: 'कलरफुल' पूजा सावंतच्या हॉट अदा, ब्ल्यू डेनिम जॅकेट लूकने वाढवला पारा

Manasvi Choudhary

मराठमोळी अभिनेत्री

मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत ही नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Pooja Sawant | Instagram

डान्सची आवड

पूजा सावंत ही उत्तम अभिनयासह डान्स देखील करते.

Pooja Sawant | Instagram

पहिला चित्रपट

पूजाने 'क्षणभर विश्रांती' या चित्रपटातून इंडस्ट्रीत पदार्पण केले.

Pooja Sawant | Instagram

हॉट फोटो

पूजाने हॉट फोटोशूट केलं आहे.

Pooja Sawant | Instagram

डेनिम लूक

या फोटोमध्ये पूजा डेनिम जॅकेट लूकमध्ये दिसते आहे. पूजाचा ग्लॅमरस लूक चाहत्यांच्या पसंतीस आला आहे.

Pooja Sawant | Instagram

इन्स्टाग्राम फोटो

पूजाने हे तिचे नवीन फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Pooja Sawant | Instagram

लाईक्सचा वर्षाव

पूजाच्या फोटोंवर तिच्या चाहत्याकडून तुफान लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Pooja Sawant | Instagram

NEXT: Shaniwar Upay: शनिवारी या चुका करू नये, शनि देव होईल नाराज

Shaniwar Upay | Yandex
येथे क्लिक करा...