Rinku Rajguru- Akash Thosar: सैराट झालं जी! आर्ची- परश्या पुन्हा एकत्र; व्हायरल फोटोंनी रंगल्या चर्चा

Gangappa Pujari

रिंकू राजगुरु

'सैराट झालं जी' म्हणत उभ्या महाराष्ट्राला वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु.

Rinku Rajguru | Saamtv

प्रेक्षकांना आपलंस केलं

आपल्या पहिल्याच सिनेमातून रिंकूने प्रेक्षकांना आपलंस केलं.

Rinku Rajguru | Saamtv

आर्ची आणि परशा

चित्रपटाला रिलीज होऊन तब्बल सात वर्ष उलटले असताना देखील आर्ची आणि परशाची जोडी प्रेक्षकांना भुरळ घालते.

Rinku Rajguru | Saamtv

सोशल मीडिया

रिंकू सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

Rinku Rajguru | Saamtv

नवनवे फोटो

रिंकूचे नवनवे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.

Rinku Rajguru Akash Thosar | Saamtv

सुपरहीट जोडी पुन्हा एकत्र..

नुकतेच आर्ची आणि परश्या म्हणजेच रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर या सैराट फेम जोडीने आमिर खानच्या लेकीच्या रिसेप्शनला हजेरी लावली.

Rinku Rajguru Akash Thosar | Saamtv

फोटो व्हायरल

 या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Rinku Rajguru Akash Thosar | Saamtv

जोरदार प्रतिक्रिया

यावेळी रिंकूने निळ्या रंगाची सुंदर साडी परिधान केली होती तर आकाशने काळ्या रंगाचा कुर्ता पायजमा परिधान केला होता. या दोघांची जोडी पुन्हा पाहून चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्यात.

Rinku Rajguru Akash Thosar | Saamtv

NEXT: पलकची झलक, एकदम कडक!

Palak Tiwari Saree Look | Saamtv