Palak Tiwari: पलकची झलक, एकदम कडक; साडीतील 'कातिल अदा पाहाच!

Gangappa Pujari

पलक तिवारी

अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक पलक तिवारीनेही आईच्या पाऊलावर पाऊल ठेवत हिंदी सिने जगतात एन्ट्री केली.

Palak Tiwari | Photos

किसी का भाई किसी की जान’

सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात पहिल्यांदा झळकली होती.

Palak Tiwari | Saamtv

‘मुस्कान’

या चित्रपटात त्याने ‘मुस्कान’ ही भुमिका साकारली होती.

Palak Tiwari | Saamtv

लोकप्रिय

या चित्रपटानंतर पलक सिने जगतात चांगलीच लोकप्रिय झाली.

Palak Tiwari | Saamtv

लक्ष वेधून घेत असते

ती नेहमीच तिच्या बोल्ड अंदाजामुळे, तिच्या वक्तव्यांमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेत असते.

Palak Tiwari | Saamtv

फोटो आणि व्हिडिओ

पलकचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात.

Palak Tiwari | Saamtv

चाहत्यांना भुरळ

तिच्याही सौंदर्याची चाहत्यांना भुरळ पडत असते.

Palak Tiwari | Saamtv

नवीन फोटो

सध्या पलकच्या नवीन फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Palak Tiwari | Saamtv

NEXT: कडक, कातिल किलर.. क्रितीच्या घायाळ अदा!

Krithi Shetty | Saamtv