Rinku Rajguru: साधं, सिंपल सौंदर्य तुझं; रिंकूच्या झक्कास अदा!

Gangappa Pujari

रिंकू राजगुरु

'सैराट झालं जी' म्हणत उभ्या महाराष्ट्राला वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु आपल्या पहिल्याच सिनेमातून रिंकूने प्रेक्षकांना आपलंस केलं.

Rinku Rajguru

आर्ची

चित्रपटाला रिलीज होऊन तब्बल सात वर्ष उलटले असताना देखील रिंकू राजगुरू हिला आजही लोक आर्ची याच नावाने ओळखतात.

सोशल मीडिया

रिंकू सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

Rinku Rajguru | Saamtv

मोठा चाहता वर्ग

सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे..

Rinku Rajguru | Saamtv

सोशल मीडिया

रिंकूचे नवनवे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.

Rinku Rajguru | Saamtv

नवीन फोटो

सध्या रिंकूच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Rinku Rajguru | Saamtv

सुंदर लूक

फोटोंमध्ये रिंकूचा पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमधील सुंदर लूक पाहायला मिळत असतात.

Rinku Rajguru | Saamtv

भुरळ घातली

अभिनेत्रीच्या या सुंदर लूकने चाहत्यांनाही चांगलीच भुरळ घातली असून त्यावर जोरदार प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

Rinku Rajguru | Saamtv

NEXT: कलरफुल मृणाल; ट्रेडिशनल लूकवर चाहते फिदा!

Mrunal Thakur
येथे क्लिक करा