Mrunal Thakur: कलरफुल मृणाल; ट्रेडिशनल लूकवर चाहते फिदा!

Gangappa Pujari

मृणाल ठाकूर

छोट्या पडद्यापासून करिअरची सुरुवात करणाऱ्या मृणाल ठाकूरने (mrunal thakur) पार बॉलिवूडपर्यंत मजल मारली आहे.

Mrunal Thakur | Instagram

लोकप्रिय अभिनेत्री

त्यामुळे आज लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत तिचं नाव आवर्जुन घेतलं जातं.

Mrunal Thakur

कुमकुम भाग्य

कुमकुम भाग्य या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आलेली मृणाल होती.

Mrunal Thakur Photos | Instagram @mrunalthakur

मूळची महाराष्ट्रीयन

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा डंका वाजवणारी मृणाल मूळची महाराष्ट्रीयन आहे.

Mrunal Thakur | Saamtv

धुळे

धुळे हे मृणाल ठाकूरचे मूळ गाव आहे.

Mrunal Thakur | Saamtv

वेड लावले

सध्या मृणालच्या फोटोंनी चाहत्यांना वेड लावले आहे.

Mrunal Thakur | Saamtv

खास अदा

या फोटोंमध्ये प्रिंटेड ड्रेसमधील मृणालच्या खास अदा पाहायला मिळत आहेत.

Mrunal Thakur | Saamtv

प्रतिक्रिया

मृणालच्या या खास पोस्टवर चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Mrunal Thakur | Saamtv

NEXT: रुचिराच्या सौंदर्याची हवा; खास फोटोशूट चर्चेत!

Ruchira Jadhav | Saamtv
येथे क्लिक करा