Ruchira Jadhav: रुचिराच्या सौंदर्याची हवा; खास फोटोशूट चर्चेत!

Gangappa Pujari

अभिनेत्री रुचिरा जाधव

बिग बॉस मराठी ४ मध्ये सहभागी झाल्यानं मराठी अभिनेत्री रुचिरा जाधव खूपच चर्चेत आली आहे.

Ruchira Jadhav Saree Look | Saamtv

'माझ्या नवऱ्याची बायको'

रुचिरा 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतून घराघरात पोहोचली.

लोकप्रियता

या मालिकेतील माया या भूमिकेने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.

Ruchira Jadhav | Saamtv

चाहता वर्ग

उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेल्या रुचिराचा चाहता वर्गही मोठा आहे.

Marathi Actress | Saamtv

सोशल मीडिया

रुचिरा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.

Ruchira Jadhav | Saamtv

व्हायरल

रुचिरानं तिच्या सोशल मीडियावर शेअर केलेली प्रत्येक पोस्ट खूपच व्हायरल होत असते.

Ruchira Jadhav | Saamtv

नवीन फोटो

सध्या तिच्या नवीन फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे..

Ruchira Jadhav | Saamtv

गुलाबी ड्रेस

गुलाबी ड्रेसमधील रुचिराच्या खास फोटोंनी चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे.

Ruchira Jadhav | Saamtv

NEXT: गौतमीच्या फोटोंपेक्षा चाहत्याच्या कमेंटचीच चर्चा!

Gautami Patil Photos: | Saamtv
येथे क्लिक करा