Gautami Patil: किती ते प्रेम; गौतमीच्या फोटोंपेक्षा चाहत्याच्या कमेंटचीच चर्चा!

Gangappa Pujari

गौतमी पाटील

आपल्या डान्सने आणि अदांनी अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारी नृत्यांगणा म्हणजे गौतमी पाटील.

Gautami Patil

डान्सची चर्चा

गावागावात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांची आणि डान्सची चर्चा पाहायला मिळते.

Gautami Patil Photos

चर्चेचा विषय

तिच्या कार्यक्रमांमध्ये तरुणांची होणारी गर्दी सर्वत्र चर्चेचा विषय असतो.

Gautami Patil Photos

सोशल मीडिया

कार्यक्रमांप्रमाणेच गौतमी सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Gautami Patil Photos | Instagram/ @official_gautami941__

नवनवे फोटो

सोशल मीडियावर ती नेहमी तिचे नवनवे फोटो शेअर करत असते.

Gautami Patil

महादेवाचे दर्शन

आज गौतमीने मकर संक्रातीनिमित्त महादेवाचे दर्शन घेतले, ज्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Gautami Patil

कमेंटने लक्ष वेधले

गौतमीच्या फोटोवरील एका चाहत्याच्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Gautami Patil

थकली का..'?

'अच्छा तू इथे गेली होती.. तुझ चेहरा एकदम लहान झालं ग...थकली का..'? असा प्रश्न त्याने कमेंटमध्ये विचारला आहे.

Gautami Patil

NEXT: श्वेताच्या सौंदर्याची जादू, ब्लॅक साडीत दिसतेय कहर!

Shweta Tiwari Saree Look | Saamtv
येथे क्लिक करा