Shweta Tiwari: श्वेताच्या सौंदर्याची जादू; ब्लॅक साडीत दिसतेय कहर!

Gangappa Pujari

श्वेता तिवारी

‘कसोटी जिंदगी की’ मालिकेत प्रेरणा या भूमिकेला न्याय दिल्यानंतर अभिनेत्री श्वेता तिवारीने चाहत्यांच्या मनात घर केलं.

Shweta Tiwari | Instagram

कायम चर्चेत

आता अभिनयापासून दूर असली तरी, श्वेता तिवारी चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते.

Shweta Tiwari | Saamtv

‘बिग बॉस ४’

बिग बॉस ४’ मध्ये देखील श्वेताने अनेकांच्या मनात राज्य केलं आणि ‘बिग बॉस ४’ ची ट्रॉफी स्वतःच्या नावावर केली.

Shweta Tiwari | Saamtv

अभिनयाची जादू

हिंदी मालिका, बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी श्वेता सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.

Shweta Tiwari | Saamtv

घायाळ अदा

सोशल मीडियावर तिच्या घायाळ अदांची नेहमीच चर्चा पाहायला मिळते.

Shweta Tiwari | Saamtv

प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस

वयाच्या 42 व्या वर्षी देखील श्वेता तिवारी प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसते.

Shweta Tiwari | Saamtv

नवीन फोटो

सध्या तिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे...

Shweta Tiwari | Saamtv

चाहतेही अवाक

ब्लॅक साडीतील जबरदस्त सौंदर्याने चाहतेही अवाक झाले आहेत..

Shweta Tiwari | Saamtv

NEXT: पलकची झलक, एकदम कडक

Palak Tiwari Saree Look | Saamtv
येथे क्लिक करा